अर्थ : अवलोकन करविणे.
उदाहरणे :
साक्षीदाराने पोलिसांना नेमकी हत्या कुठे झाली ते दाखवले.
समानार्थी : दाखवणे
अर्थ : निदर्शनास आणणे.
उदाहरणे :
मी तिला दाखवले की तिच्यात कोणती उणीव आहे.
समानार्थी : दाखवणे, दाखवून देणे
अर्थ : एखादा जिन्नस इत्यादी दुसर्यास संकेताने दृष्टीस पडेल असा करणे.
उदाहरणे :
आईने बाळाला आकाशातला ध्रुव तारा दाखवला.
समानार्थी : दाखवणे
अर्थ : बघणे इत्यादीसाठी समोर ठेवणे किंवा प्रकट करणे.
उदाहरणे :
ह्या जाहिरातीद्वारे कंपनी आपल्या नवीन मोटारी दाखवित आहेत.
समानार्थी : दाखवणे, प्रदर्शित करणे
अर्थ : दिखाऊपणा किंवा गर्वाने धारण करणे किंवा प्रदर्शित करणे.
उदाहरणे :
शीला नवीन सोन्याच्या बांगड्या दाखवत आहे.
समानार्थी : दाखवणे
अर्थ : कृत्रिमरित्या प्रस्तुत करणे किंवा दर्शविणे किंवा एखाद्यासारखा अभिनय करणे.
उदाहरणे :
शीला स्वतः एखादी अभिनेत्री आहे असे दाखवते.
समानार्थी : दाखवणे
दाखविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daakhvine samanarthi shabd in Marathi.